
महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण मुंबई, दि.1 मे /ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. 65 व्या स्थापना…