
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सर्व पूर्व तयारीच्या कामांना गती द्या – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सर्व पूर्व तयारीच्या कामांना गती द्यावी – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर,दि.01:- विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करावी, निर्धारित कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्व तयारीच्या…