
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधान भवनात आदरांजली मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दिनांक 03 एप्रिल : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बुधवार, दिनांक 03 एप्रिल, 2024 रोजी विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे…