
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर विधानपरिषदेचे उमेदवार
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबई येथील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयांमधून या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून सध्या…