
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले कौतुक
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहरातील बूथ केंद्रांना दिली भेट पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ मे २०२४: पुणे लोकसभेसाठी आज मतदान सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे शहरातील कसबा, खडक येथील बूथ केंद्रांना भेट दिली.तेथील मतदानाबाबत माहिती घेतली.महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीबाबत डॉ.निलम गोऱ्हे यांनी कौतुक केले.या भेटीमुळे महायुती मधील…