लोकमान्य विद्यालय पंढरपूर सुवर्ण महोत्सवी वर्षातील स्नेहमेळावा
लोकमान्य विद्यालय पंढरपूर सुवर्ण महोत्सवी वर्षातील स्नेहमेळावा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरलातील सर्वात जुने लोकमान्य विद्यालयामधील 1975 सालच्या जुन्या अकरावी (s.s.c.)ची परीक्षा दिलेले विद्यार्थी 1975- 2025 पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त एकत्रित जमले होते.सोलापूरात असलेल्या त्यांच्या वर्ग मित्र मैत्रिणींनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. सोलापूर पुणे रोडवरील पिकनीक पाँइंट या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हा स्नेहमेळावा…