लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार, महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न- डॉ.नीलम गोऱ्हे
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार, महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न- डॉ.नीलम गोऱ्हे पुणे येरवडा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०७/ २०२५ : लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करत आहेत,अफवा पसरवत आहेत.या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मांडली. यावेळी त्या शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या पुढाकारातून येरवडा, जनता…