
बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर दि.01:-दि. 30 मार्च 2024 रोजी एक अनोळखी व्यक्ती कोल्हापूर – कलबुर्गी या चालत्या रेल्वे गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वे गाडी खाली येवून दोन्ही पाय मांडीपासून निकामी झाले.सदर व्यक्तीस उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारा साठी दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी…