
विजया रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१०/२०२४- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांच्या दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी…