
नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
नितीन काळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- समाजसेवक नितीन काळे यांना पुणे येथील टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळे हे अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहे. प्रत्येकाच्या अडचणीला व मदतीला धावुन जाणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून काळे यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे. काळे यांचा जनसंपर्क देखील…