
अनेकविध कार्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची लोकराजा अशी ओळख-डॉ. यशपाल खेडकर
स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५०वी जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रा.विजय नकाते यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर…