
राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण मुंबई,दि.०८/०४/२०२५ : पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमण्या बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार…