
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा प्रारंभ पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार उदघाटन… डॉ.गोऱ्हे आषाढी वारीच्या कामांची व दर्शन व्यवस्थेची करणार पाहणी… मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ : पंढरपूर आषाढी वारी अंतिम टप्यात आहे.मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने लक्ष ठेवून आहेतच आज त्यांनी पाहणी देखील केली आहे….