ठाणे,कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायस्पीड रेल्वेमार्फत हा प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई,दि.६ ऑक्टोबर २०२५ : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…