
मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण
मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण मुंबई,दि.१९: दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र, मिरज या संस्थेमार्फत सन 2024-2025 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, असे अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज, ता. मिरज,…