
सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे – गहिनीनाथ महाराज औसेकर
सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे – गहिनीनाथ महाराज औसेकर वाडी कुरोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले ते श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या ७१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजी काळुंगे, शोभाताई काळुंगे, भागवत…