
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात…