
पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात
पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर आमदार अभिजीत पाटलांनी फोडली वाचा आमदार अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवीत, अधिवेशनात केली निधीसाठी सरकारला विनंती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील…