माढ्याच्या विकासासाठी येणारा काळ परिवर्तनाची नांदी : अभिजीत पाटील

सीमोल्लंघन करूया माढ्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊया : अभिजीत पाटील माढ्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळात परिवर्तनाची नांदी : अभिजीत पाटील माढ्याचा २५ वर्षाचा बॅकलॉक भरून काढू : अभिजीत पाटील रावण दहन करून माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१३/१०/२०२४- आपले महापुरुष सीमोल्लंघन करून लढाईच्या मोहिमेवर जात होते. तो आदर्श घेऊन मी पुढे…

Read More

विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून माढ्यामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचा थरार

माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मेजवानी विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणार माढ्यामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचा थरार माढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माढा…

Read More

आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता आता जशास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरला आहे – अभिजीत पाटील

माढा मतदारसंघात विकासाचा धुरळा उडवू – अभिजीत पाटील माढा तालुक्यातील बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचा उडाला धुरळा ११,१११ प्रथम बक्षीस बैलगाडा शर्यतीचे ठरले 2 मानकरी नाथसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पै.तेजस भैय्या पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांच्या धडाका लावला आहे.शनिवारी बावी येथे…

Read More

अकोले बुद्रुक येथील कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश

आमदार बबनदादा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटील गटात प्रवेश अकोले बुद्रुक येथील कार्यकर्त्यांनी केला अभिजीत पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटील…

Read More

माढ्याची २०२४ ची दहीहंडी आपणच फोडणार – चेअरमन अभिजीत पाटील

माढ्याची २०२४ ची दहीहंडी आपणच फोडणार अभिजीत पाटलांचं वक्तव्य अभिजीत आबा पाटील मित्र परिवार माढा यांच्यावतीने माढा येथे आयोजन करण्यात आले प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती, शिवशाही प्रतिष्ठान,माढा हा संघ ठरला विजेता पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने माढा येथे युवाशक्ती दहीहंडी उत्सव…

Read More

विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आर्शीवाद सोबत असावा – अमर पाटील.

एकीकडे कारखान्याचे प्रश्न मार्गी लावत जनसंपर्क वाढवण्याच्या जोरावर अभिजीत पाटलाची विधानसभेची साखर पेरणी सुरू मेंढापूर येथील खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून पैठणीच्या माता-माऊलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि समाधान मोठ्या जल्लोषात महिलांनी लुटला आनंद पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावतीने माता- भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा, मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन…

Read More

महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी सतत प्रयत्न करणार – अभिजीत पाटील

बहिणींचा आनंद हाच आशीर्वाद मानतो – अभिजीत पाटील महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी माय-माऊलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी सतत प्रयत्न करणार – अभिजीत पाटील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद…

Read More

आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहे – अभिजीत पाटील

श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे निकाली कुस्ती मैदान संपन्न अभिजीत पाटील यांची माढा मतदारसंघांत जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त टेंभुर्णी येथे माढा केसरी २०२४ निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक १८ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे आयोजन करण्यात आले…

Read More

महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा मात्र विकासाच्या बाबतीत माढा तालुका अनेक कोस दूर असल्याचे जाणवते – चेअरमन अभिजीत पाटील

उंदरगाव येथे पहिल्यांदाच खेळ पैठणीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/२०२४- अभिजीत धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आपला संपर्क वाढवत…

Read More
Back To Top