माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते २५० कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले.या संचाचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. गृहोपयोगी…