मराठा युवकांनी शेतीबरोबर उद्योजकतेकडे वळावे – मा. आ.दत्तात्रय सावंत
आपल्या पायावर उभे राहून इतरांच्या हाताला काम द्यायचे ही जिद्द मनात बाळगून प्रत्येकाने लघुउद्योजक बनावे–जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/२०२४:- मराठा समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता बदलत्या जीवनशैलीला अंगीकृत करून फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून उद्योजकतेकडे वळावे असे प्रतिपादन शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी कर्ज योजना व मार्गदर्शक मेळाव्याप्रसंगी…