सुसंस्कृत,वंचितांच्या हक्कां साठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली सुसंस्कृत,वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै.पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण…