
लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यां च्या खात्यातून विविध चार्जेसच्या नावाखाली बँका काही रक्कम कपात करून घेत आहेत -पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दिगंबर सुडके
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यातून विविध चार्जेसच्या नावाखाली बँका काही रक्कम कपात करून घेत आहेत -पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दिगंबर सुडके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यातून बँक चार्जेस,सर्विस चार्जेस, मेन्टेनन्स चार्जेस नावाखाली बँका काही रक्कम कपात करून घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने…