
सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी
सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर, दि.२०/जिमाका:- बचतगटांद्वारे संघटीत महिलांनी महिला मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व सांगावे. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे. आणि ‘महिला मतदार, मतदान करणार’ या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…