
राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 64 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित आणि काॅपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासोबत राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा…गाऊन ध्वजवंदन केले. या कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त…