
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या :- चेतन नरोटे
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी मला निवडून द्या :- चेतन नरोटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/११/२०२४- २४९, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम खासदार प्रणितीताई शिंदे, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शिवसेनेच्या…