
मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन
मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ विरार येथे २१ मार्चला महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन मंदिर सरकारीकरण,मंदिरांच्या भूमी बळकावणे,वक्फ बोर्डचे अतिक्रमण, वस्रसंहिता आदी विषयांवर होणार चर्चा विरार/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०३/२०२५ – आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले.आज मात्र भारताने सेक्युलरवादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या…