
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचा मांडला मुद्दा,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल
विधानपरिषदेत सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा,उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली तत्काळ दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सीमावासियांच्या प्रश्नांची गंभीरतेने दखल मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या तीन दिवसीय अधिवशेनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानपरिषदेची विशेष बैठक झाली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बेळगाव कारवार…