महाराष्ट्र एनएसएसच्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथा वरील संचलनासाठी भर थंडीतही कसून सराव
महाराष्ट्र एनएसएसच्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी भर थंडीतही कसून सराव नवी दिल्ली,दि.17 : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील 02 असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत. राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक मुख्य कार्यक्रमा साठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने…