महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ
महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.