रक्तदानाचे महत्व समजावे या हेतूने पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे रक्तदान शिबिराचे आयोजन -वरिष्ठ एपीआय आनंद थिटे

महामार्ग पोलिस पाकणी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनी 170 जणांचे रक्तदान सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०८/२०२४ – रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जाते. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे पसरले असून अनेकवेळा अपघाताचे प्रसंग घडतात.काहीवेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते.त्यामुळे रक्तदानाचे महत्व नागरिकांना समजावे या हेतूने सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकारी एपीआय आनंद थिटे यांनी…

Read More
Back To Top