पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधा गरजेच्या–उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे महानगर प्रदेश विकास आराखड्यात रुग्णालये,उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधांची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत होणाऱ्या विकास आराखड्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये रुग्णालये, उद्याने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करावा, अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज…

Read More

शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी पुणे महसूल विभागाच्या कार्याचा महसूल मंत्र्यांनी घेतला आढावा पुणे,दि.१०:- महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते.लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत…

Read More

डिजिटल भारत योजनेंतर्गत जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिम महाशुभारंभ– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल भारत योजनेंतर्गत २७ तारखेला जमीन मालकीचा हक्क देणाऱ्या मालमत्ता कार्ड वाटप मोहिमेचा महाशुभारंभ – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख उपस्थिती राज्यातील ३० जिल्ह्यात सुमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेला होणार लाभ,नावावर जमीन झाल्याने बँकातील पतही उंचावणार नागपूर,दि.December 25,2024 : राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित…

Read More
Back To Top