
अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय ? – गणेश अंकुशराव
अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय ? – गणेश अंकुशराव पंढरपूर, ज्ञानप्रवाह न्यूज: – चंद्रभागेच्या पात्रात होणारा अवैध वाळु उपसा जिल्हाधिकारी यांना कळू नये, वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्यांना आषाढीच्या पार्श्वभुमी वरील पाहणीसाठी चंद्रभागेच्या पात्रात महसुल अधिकार्यांनी नेले नाही काय ? असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक…