
हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा
हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा पंढरपूर दि.25 – राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरी हिवताप योजनेच्या जिवशास्त्रज्ञ शुभांगी अधटराव यांनी केले आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन…