
मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव उत्पात यांचे दु:खद निधन
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४- पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयाचे माजी शिक्षक,मराठी साहित्याचे अभ्यासक वसंतराव भगवान उत्पात वैरागकर यांचे चिपळूण येथे वयाच्या 79 व्या वर्षी दु:खद निधन झाले. कै.वसंतराव उत्पात यांनी विविध दर्जेदार नाटकं सादर करुन पंढरपूरातील नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. कवि मोरोपंत व मराठी-संस्कृत व इंग्रजी साहित्यातील कवि, लेखक यांच्या संपदेवर कै. वसंत उत्पात यांची अनेक पुस्तके…