तळोदाची टीम ठरली आदर्श- ग्राहक पंचायत महाराष्ट्र अभ्यासवर्गात शिस्त,एकता व ज्ञानाचा संगम-डॉ.विजय लाड
तळोदाची टीम ठरली आदर्श- ग्राहक पंचायत महाराष्ट्र अभ्यासवर्गात शिस्त, एकता आणि ज्ञानाचा संगम-डॉ. विजय लाड ज्ञान,शिस्त आणि प्रेरणेचा सोहळा- तळोदाच्या अभ्यासवर्गाने घातला उत्कृष्टतेचा नवा मापदंड नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/११/२०२५ – नाशिक विभागस्तरीय ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा अभ्यासवर्ग तळोदा येथे अतिशय यशस्वीपणे पार पडला.130 पेक्षा अधिक साधकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तळोदा टीमने उत्कृष्ट नियोजन,आदर्श आयोजन आणि शिस्तबद्धता…