पंढरपूर उपविभागीय पोलिसांची मोठी कारवाई : ५२ लाखांचा अवैध वाळू साठा, जेसीबी-टिपर-स्विफ्ट कार जप्त
पंढरपूर उपविभागीय पोलिसांची मोठी कारवाई : ५२ लाखांचा अवैध वाळू साठा, जेसीबी-टिपर-स्विफ्ट कार जप्त गुप्त माहितीवरून धडक छापा : वाळू माफियांवर पोलिसांची संयुक्त कारवाई, चार संशयित ताब्यात पंढरपूर दि. 05 डिसेंबर 2025 — पंढरपूर उपविभागीय कार्यालय तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उत्खनन आणि साठ्यावरील मोठी धडक कारवाई करत ५२,३४,००० रुपये किमतीचा…