
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे गणेश जाधव महाराज यांचे आजपासून आमरण उपोषण
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर येथे गणेश जाधव महाराज यांनी आजपासून आमरण उपोषण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०९/२०२४- मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा ९ दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कचेरी येथे गणेश जाधव महाराज…