
दिवाळीनिमित्त मनसे आणि वीरशैव महिला मंडळ यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम-दिवाळीची खरेदी एकाच छताखाली
पंढरीत दिवाळीची खरेदी एकाच छताखाली दिवाळीनिमित्त मनसे आणि वीरशैव महिला मंडळ यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूरमध्ये भव्य एक्सपो घेऊन दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी या हेतूने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दि.१९,२० ऑक्टोबर २०२४…