पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी, 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी;137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/११/२०२४: पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे.मतमोजणी साठी…