
विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदार संघा च्या समस्यांकडे आ. अभिजीत पाटील यांनी वेधले लक्ष
माढा व पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अभिजीत पाटील यांचे शर्तीचे प्रयत्न विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदार संघाच्या समस्यांकडे आ.अभिजीत पाटील यांनी वेधले लक्ष पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेत हिवाळी अधिवेशनानंतर पार पडत असलेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी…