
चैत्री यात्रेत पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा — गहिनीनाथ महाराज औसेकर
गुडीपाडवा व चैत्री यात्रेत पूर्णवेळ मुखदर्शन; उष्णतेची दाहकतेमुळे दर्शनरांगेत स्पिंकलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत,मठ्ठा वाटप पंढरपूर ता.05 :- चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. सन 2024 यावर्षी चैत्री यात्रा शुक्रवार, दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी आहे. तथापि, श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे…