छत्रपती शिवाजी महाराजां च्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी–उपमुख्यमंत्री अजित पवार
२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती,दि.१५: गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा…