पंढरपूर व मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉलसाठी २ कोटी ७० लाख निधी मंजूर
पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल साठी २ कोटी ७० लाख निधी मंजूर आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल उभारण्यासाठी १३४.७५ लाख रुपये निधीची याचबरोबर मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी १३५.९९ लाख रुपये निधीच्या तरतुदीस शासन निर्णयाद्वारे शासकीय मान्यता देण्यात आली आहे….