मंगळवेढा आठवडा बाजारा मध्ये आमदार आवताडे यांची अचानक भेट
मंगळवेढा आठवडा बाजारामध्ये आमदार आवताडे यांची अचानक भेट शेतकरी व व्यापाऱ्याकडून जाणून घेतल्या समस्या पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०६/२०२४- मंगळवेढा शहरामध्ये भरत असलेल्या बाजार मध्ये नागरिकांच्या सोयीसुविधा कशा आहेत हे पाहण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सोमवार आठवडा बाजार दिवशी पाहणी करून व्यापाऱ्यांना,शेतकऱ्यांना व ग्राहकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार आवताडे यांचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या…