
भाविकांना,शहरवासियांना वारी कालावधी व वारीनंतर त्रास होणार याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे
भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर दि.04:- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची…