
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व : प्रांताधिकारी सचिन इथापे
भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, संतुलित आहार याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते.त्यामुळे योगासनला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले. स्वयंसेवी संघटनेचा हा उपक्रम…