
77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन
77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन नवी दिल्ली/PIB Mumbai,15 मे 2024- कान महोत्सव, 15 मे 2024: फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, आज या महोत्सवातील भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात भारत सरकारच्या माहिती…