
भाजपाने केला जाहीरनामा प्रसिद्ध त्यात दिली ही आश्वासने
भाजपाने केला जाहीरनामा प्रसिद्ध त्यात दिली ही आश्वासने नवी दिल्ली – भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे .त्यात पुढील घोषणा जाहीर करण्यात आल्या आहेत. मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल.७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो…