
एक्झिट पोलच्या अंदाजा नुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता
राष्ट्रीय पातळीवर बदल झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप मध्ये संघटनात्मक पातळीवरती बदल होण्याची शक्यता नवी दिल्ली – येत्या 4 जून रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल तो नवीन सरकार स्थापन करणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसात नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या…